Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

का नाही बघायची आम्ही लावणी -केंद्रीय मंत्री : रामदास आठवले

Date:

पुणे-केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आज पुणे नवरात्रो महोत्सवाला भेट दिली यावेळी त्यांचा  सत्कार अध्यक्ष आणि पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या हस्ते झाला त्यावेळी अभिनेत्री श्वेता शिंदे उपस्थित होत्या.यावेळी आपल्या नेहमीच्या गमतीदार शैलीत आठवले यांनी आपल्या भेटीचे रंग भरले .यावेळी कविता सदर केली तर काही राजकीय वक्तव्ये त्यांनी केली .

वाचा आठवलेंनी यावेळी काय कविता केली –

तुम्ही नेहमीच दिली आहे तुमच्या भागातील लोकांना वैचारिक दिशा

त्यामुळे तुम्ही आहात आमची आशा.

आमच्या पँथरची असायची गावागावात छावणी

त्यावेळी नेहमीच पहायचो लावणी

श्वेता शिंदे आहे आमची पाहुणी

मग का नाही बघायची लावणी

कलाकारांना उद्देशून ते म्हणाले

तुमचा डान्स आत्ता सुरु आहे

आमचा 2019मध्ये सुरू होईल.

आबा बागुलांना काय म्हणाले -आठवले

‘आबा तुम्ही सहा वेळा नगरसेवक झालात आता आमदार व्हा.

तिकडे (कॉंग्रेस मध्ये )जमत नसेल तर आमच्याकडे या’

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

संवेदनातूनच बुद्ध विचारांची निर्मिती : राहुल डंबाळे

बौद्ध जयंतीनिमित्‍त शहीद जवानांच्‍या कुटुंबियांसाठी एक लाखांचा धनादेश...

वाचनाची आवड निर्माण करणाऱ्या पुस्तकांमुळे मानवी जीवन समृद्ध

किशोर कदम यांचे प्रतिपादन; 'पुस्तकांवरील पुस्तकं' या विषयावर रंगल्या...

सफाई कामगार यांना स्वच्छता सैनिकांचा दर्जा द्यावा : डॉ सुधाकर पणीकर

उत्कृष्ट स्वच्छता सैनिकांना शासनाने पुरस्कार द्यावेत : संगीता तिवारी पुण्यात...

बुद्ध पौर्णिमेनिमित्त मंगलमय वातावरणात रंगली धम्म पहाट

विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने...