राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांकडून आफ्रिकन देशाला सॅनिटरी पॅड्स रवाना

Date:

पुणे :

आर्थिक मागास असलेल्या आफ्रिकेतील मालवी देशातील विद्यार्थिनींसाठी आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांकडून आफ्रिकन देशाला सॅनिटरी पॅड्स रवाना करण्यात आली . सॅनिटरी पॅड्स  अभावी मुलींचे शाळेत येण्याचे प्रमाण या देशात कमी आहे .

आझम कॅम्पस येथे झालेल्या कार्यक्रमात ‘ग्लोबल फ्युचर्स नेटवर्क ‘ या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेकडे हे पॅड्स सुपूर्द करण्यात आले . यूनायटेड नेशन्स चे प्रतिनिधी डॉ . निहाल मयूर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते .इशरत शेख,डॉ ज्योती सोनटक्के,सतीश खाडे यांनी मार्गदर्शन केले .

प्राचार्य डॉ शैला बूटवाला,मनसुरा मुलाणी ,शबाना शेख ,डॉ . राहुल मोरे ,उझ्मा सरखोत ,प्रा रईसा शेख ,तस्नीम सय्यद,तसेच  दरनान शेख ,अदनान परसा हे विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते .हा कार्यक्रम गुरुवारी झाला .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सैनिकी वसतिगृहात पहारेकरी व माळी पदासाठी तात्पुरत्या स्वरूपात भरती

पुणे, दि. १: सैनिकी मुलींचे वसतिगृह, नवीपेठ, पुणे-४११०३० येथे...

गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध

पुणे, दि. १: जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत...

२७ ते ३१ ऑगस्टदरम्यान आठही देवस्थानांना भेट; उपसभापती असताना दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीची पाहणी

प्रत्येक देवस्थानाला वैयक्तिक रु. १२ हजारांची देणगी; लेण्याद्री व...

शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे : डॉ. नीलम गोऱ्हे

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्याने ऑक्टोबरमध्ये ‘स्त्रीवादी साहित्य संमेलन’-- डॉ.गोऱ्हे स्त्री...