विद्यार्थ्यांचा आदर करा, चांगले विद्यार्थी घडवा : डॉ.पी. ए. इनामदार

Date:

पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षकदिनी शिक्षक ,प्राद्यापक,प्राचार्यांना ‘टायटन हेलीऑस ‘ या मनगटी घड्याळांची भेट देण्यात आली आणि  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला  !  
हा कार्यक्रम ५ सप्टेंबर रोजी सकाळी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पुणे कॅम्प येथील कॅम्पसमधील असेम्ब्ली हॉल मध्ये झाला. अध्यक्षस्थानी  महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार होते .
यावेळी २० प्राचार्य आणि २० शिक्षकांचा ‘डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन गुणवत्ता पुरस्कार ‘ देऊन सत्कार करण्यात आला .
संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार ,सचिव लतीफ मगदूम ,सहसचिव इरफान शेख ,टायटन हेलीऑस चे मार्केटिंग हेड मयूर पाठक उपस्थित होते .
‘विद्यार्थ्यांचा आदर करा,त्यांना टाकून बोलू नका . आपल्या कौशल्याने  चांगले विद्यार्थी घडवा . शिक्षकांच्या थोड्या प्रोत्साहनाने देखील विद्यार्थी जीवनात उत्तुंग कामे करून दाखवतात   ‘ असे प्रतिपादन डॉ.पी. ए. इनामदार यांनी केले .
विद्यार्थी ,शिक्षक ,प्राध्यापक मोठ्या प्रमाणावर  उपस्थित होते
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

.. साहेब तपास लावा .. गुलाबो गॅंग धडकली पोलीस आयुक्तांकडे

पुणे- पुण्यात गेल्या २२ दिवसांमध्ये १२३ महिला व अल्पवयीन...

सार्वजनिक ठिकाणी पशुबळी कार्यक्रमांवर कारवाई करा:राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे पोलिसांना आदेश

पुणे : शहरातील सार्वजनिक ठिकाणी आणि निवासी सोसायट्यांमध्ये अनधिकृतरित्या...

मराठमोळ्या नऊवारीने जागतिक मंचावर वेधले लक्ष; ठाण्यातील निरुपा तायडे यांच्या ब्रँडची जोरदार चर्चा

कान्सच्या रेड कार्पेटवरील अभिनेत्री प्राजक्ताच्या सौंदर्याला ‘निरुपा सारीज’चा साज ठाणे : यंदाच्या...

शशांक शेंडे साकारणार रहस्यमय मांत्रिकाची भूमिका

आपली प्रत्येक भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारत रुपेरी पडद्यावर आपली...