महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण
पुणे : महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी ( आझम कॅम्पस ) येथे संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सचिव लतीफ मगदूम, डॉ.एन.वाय. काझी, सिकंदर पटेल, डॉ. शैला बूटवाला, डॉ. किरण भिसे, डॉ.व्ही.एन. जगताप, अनिता फ्रान्झ, मुमताझ सय्यद, परवीन शेख, आयेशा शेख, रशीद शेख, लीना देबनाथ तसेच प्राध्यापक , शिक्षक, कर्मचारी वर्ग उपस्थित होता.