‘पै इन्स्टिटयूट ऑफ फॅशन डिझाईन’ चा फॅशन शो
विद्यार्थ्यांकडून डिझाईन आकर्षक डिझाईन
पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पै इन्स्टिटयूट ऑफ फॅशन डिझाईन’ चा मोठा फॅशन शो सोमवारी झाला. या फॅशन शो मध्ये २० मॉडेल्स नी सहभाग घेतला होता.
फॅशन शो च्या मॉडेलचे ड्रेस ‘पै इन्स्टिटयूट ऑफ फॅशन डिझाईन’ च्या विद्यार्थ्यांकडून डिझाईन करण्यात आले होते. डिझाईन मध्ये वैविध्य होते. हे या फॅशन शो चे विशेष आकर्षण होते, अशी माहिती रुखसाना सय्यद (संचालक, ‘पै इन्स्टिटयूट ऑफ फॅशन डिझाईन’) यांनी दिली.
यावेळी रुखसाना सय्यद (संचालक, ‘पै इन्स्टिटयूट ऑफ फॅशन डिझाईन’) , रुबीना शहा (व्यवस्थापक, ‘पै इन्स्टिटयूट ऑफ फॅशन डिझाईन’) उपस्थित होत्या.
मिसेस २०१७ ची विजेती डॉ. नेहा कामत (वास्तूवेदींफ्रा प्रा. लि च्या संस्थापक) यांनी या फॅशन शो साठी मार्गदर्शन केले.