पुणे- महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६५ मधील म्हणजे भवानी आणि घोरपडे पेठेतील विकास कामांची पाहणी आयुक्त कुणालकुमार यांनी माजीमहापौर कमल व्यवहारे यांच्या समवेत केली .
हिराबाग ते नेहरू रस्ता .. टाऊन प्लानिंग नुसार विकसित करणे , इनामके मळां, एकबोटे कॉलनी, लोहियानगर येथील समस्या आणि त्यांचे निवारण यावर यावेळी त्यांनी विचारविमर्श केला