पुणे- महापालिका अर्थसंकल्पावर आज कॉंग्रेसचे गट नेते अरविंद शिंदे यांची तोफ धडाडली . त्यांचे लाईव्ह भाषण आपण फेसबुक वरील मायमराठी ( https://www.facebook.com/MyMarathiNews/)पेज वर पाहिले असेलच . पण इथे पहा त्यांच्या भाषणाची एक भन्नाट झलक …..
अरविंद शिंदे यांनी केली गणेश बिडकारांची नक्कल-म्हणाले आबा बागुल स्वर्गात वाट कोणाची पाहणार ?
Date: