Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

त्या ‘बोगस कर्मचाऱ्या’मागील सूत्रधार कोण?

Date:

पुणे- कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे ,नगरसेवक अविनाश बागवे आणि माय मराठी ने केलेल्या धडक कारवाईत ‘त्या’ बोगस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडून तर देण्यात आले. त्याच्यावर आयुक्तांच्या आदेशान्वये गुन्हाही दाखल झाला . पण त्याला तिथे बसविणारे कोण होते ? कोण कोण या कटात सामील होते ? या सर्वांचा  बुरखा खेचण्याची गरज निर्माण झाली आहे. एकटा ‘तो ‘ कर्मचारी दोषी होता काय ? असा प्रश्न उपस्थित झाला तर त्यामगे नाही असेच उत्तर येईल . त्याला कोणी कोणी सामील करून घेतले होते ? नेमके हि मंडळी कशासाठी अशा बोगस कर्मचाऱ्यांची मदत घेत होती ? या सर्व प्रश्नांची उकल आयुक्त कुणाल कुमार यांच्या निवेदनातून होणार काय ? असा प्रश्न आता पुढे आहे .
दरम्यान गेल्या महिन्यातील १९ जुलै रोजी झालेल्या या प्रकरणाचे नेमके पुढे झाले काय ? महापालिकेच्या आणि पोलिसांच्या तपासात नेमके काय निष्पन्न झाले ? असेही प्रश्न उपस्थित होत आहेत . याची उत्तरे अर्थातच येत्या काही दिवसातच मिळण्याची अपेक्षा आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

IND Vs ENG पहिली कसोटी- भारत 471 धावांवर सर्वबाद:23 वर्षांनी इंग्लंडमध्ये एका डावात 3 भारतीयांनी शतके ठोकली; पावसामुळे खेळ थांबला

लीड्स-तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताचा डाव ४७१...

दुगड ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान, दहा हजार शबनम बॅग वाटप

पुणे : आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या जगदगुरु संत तुकाराम...