पुणे : महापालिकेच्या नव्या इमारतीचे उदघाटन करताना राष्ट्रवादीच्या कोणत्याही नगरसेवकांना आणि विरोधी पक्षनेते यांना कोणीही अटकाव केलेला नाही ,उलट त्यांचा आंदोलनाचा इरादा दिसल्याने त्यांना पोलिसांनी रोखले असावे , यासंदर्भात तुपे करत असलेले आरोप धादांत खोटे आहेत .जोरदार पावसाने नव्या इमारतीत किरकोळ गळती झाली पण ती दुरुस्ती होईलच तो फार काही मोठा प्रकार नाही असे सांगत महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी विरोधी पक्षनेते हे निव्वळ प्रसिद्धीसाठी राजकीय स्टंटबाजी करत असतात असा आरोप केला आहे . पहा आणि एका नेमके श्री भिमाले यांनी काय म्हटले आहे …..
चेतन तुपेंची पब्लिसिटीसाठी राजकीय स्टंटबाजी – सभागृहनेते भिमाले (व्हिडीओ)
Date: