पुणे- शिव् सृष्टीसाठी दीपक मानकर यांच्यावर आंदोलनाची वेळ येवू देणार नाही असे आश्वासन आज पालिकेच्या खास सभेत सभागृहनेते भाजपचे नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी दिले ..नेमके काय म्हणाले भिमाले ..ऐका आणि पहा ..
आंदोलनाची वेळ येवू देणार नाही … सभागृहनेते (व्हिडिओ)
Date: