Home Local Pune मी साधा नगरसेवक , मुक्ता बर्वे कसा होऊ ? ( व्हीडीओ)

मी साधा नगरसेवक , मुक्ता बर्वे कसा होऊ ? ( व्हीडीओ)

0


पुणे-मी साधा नगरसेवक , सिलेब्रिटी नाही ,मुक्ता बर्वेने फोटो टाकले कि सारे महापालिकेतील पदाधिकारी नाट्यगृहात धावले … आणि स्वच्छतेसाठी सरसावले..कोणी कोणाला झापले ..निलंबित केले … अबब ..केवढा गजहब …. मी काय साधा नगरसेवक , लोकांनी निवडून दिलेला .. मी शाळेच्या समस्या घेवून हज्जारदा पालिकेत अधिकाऱ्यांकडे,पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी करतो आहे ..पण कोणाला काही घाम फुटेना ..मुक्त बर्वेने एकदा तक्रार केली तर घाम फुटला .. शाळेतील मुले आपापल्या वर्गाची स्वच्छता करतात हे काय दिसत नाही कोणाला ?२७ वर्गात १५ शिक्षक ,दर सहा महिन्याला कंत्राटी शिक्षक आणि त्याला पगार महिना सहा हजार रुपये .. काय सांगू व्यथा ….. कसा अजब गजब कारभार पाहायला मिळतो आहे निवडून आल्यावर कळतो आहे … सारा तमाशा ..पहा हा व्हीडीओ.अर्थात प्रत्यक्षात भावना मारून शब्द सांभाळून केलेला हा संवाद …

Previous article भामा आसखेडचे काम आमदार, खासदारांनी अडविले -बाप्पू पठारे (व्हिडीओ)
Next article मित्रांच्या स्मृतीप्रीत्यर्थ प्रशालेत ‘बहावा’ या वृक्षाच्या रोपाचे वृक्षारोपण
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/