पुणे- काल महापौर बंगल्यावर संध्याकाळी 3 तासाच्या इनकॅमेरा बैठकीस हजेरी लावलेल्या काही नगरसेवकांनी ३२० कोटीचा सायकल प्रस्तावाचे समर्थन करण्यासाठी थेट महापालिकेत सायकलवरून येण्याचे धाडस केले. आता खरा प्रश्न आहे . हे फक्त प्रसिद्धीपुरते होणार कि .. रोजच हे सारे सायकल वरून येणार …
येताना या साऱ्यांनी सायकल चालवा प्रदूषण टाळा.. अशा घोषणाही दिल्या आहेत .. प्रत्यक्षात हेच नगरसेवक आपल्या आजच्या या कृतीचे आचरण दैनंदिन जिवनात रोज करणार काय ? या प्रश्नाचे उत्तर नागरिकांना त्यांच्या आचरणातून दिसून येईलच … सभेत या प्रस्तावाला मंजुरी घेण्यापूर्वी .. गोंधळ होण्यापूर्वीचा हा व्हिडीओ..
३२० कोटीच्या सायकल प्रस्तावाच्या समर्थनासाठी नगरसेवकांची सायकलवरून रपेट(व्हिडीओ)
Date: