पुणे- काल महापौर बंगल्यावर संध्याकाळी 3 तासाच्या इनकॅमेरा बैठकीत आयुक्तांनी केलं तरी काय ? या प्रश्नाला अधिकृत उत्तर महापालिकेच्या मुख्य सभेत मिळाले … महापालिका आयुक्त यांनी काल महापौर बंगल्यात जावून भाजपच्या नगरसेवकांना सायकल योजना काय असते … कशी असेल .. किती खर्चाची असेल ? आणि फायद्याची कशी असेल ? याबाबत प्रेझेन्टेशन दिले .. जर पर्दार्षाक्च कारभार असेल तर तिथे हे प्रेझेन्टेशन पाहायला कॉंग्रेस ,राष्ट्रवादी , शिवसेना आणि मनसे नगरसेवकांना आयुक्तांनी ,महापौरांनी का बोलाविले नाही ? या वरून आजच्या ३२० कोटीच्या सायकल योजनेसाठी बोलाविलेल्या मुख्यसभेत विरोधकांनी हंगामा केला … याच मुख्य सभेचा पुढील व्हिडीओ .. पुढील बातमीत
इथे पहा
हा महापौर बंगल्यात घडलं तरी काय ? यावरून झालेला हंगामा व्हिडीओ..
उष्टं खायची सवय नाही आम्हाला …आयुक्तांच्या कृतीवर मुख्यसभेत संताप (व्हिडीओ)
Date: