पुणे- शांततापूर्ण वातावरणात व्हावा प्रचार आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी करा सर्वांनी उत्स्फुर्तपणे मतदान असे आवाहन आज येथील सामाजिक कार्यकर्ते , जनहित फौंडेशन चे अॅड.दिलीप जगताप यांनी केले आहे . पहा व्हिडीओ…
सलोख्याच्या वातावरणात प्रचाराचे ‘जनहित’ चे आवाहन
Date: