Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

निवडणुकीच्या रणधुमाळी तून नोटांचा पाऊस…

Date:

धनकवडी-कात्रजमध्ये  निवडणुकीच्या पदयात्रांची रोजंदारी माणशी ७०० रुपये

पुणे-निवडणूक प्रचाराच्या पदयात्रेत चांगली गर्दी दिसून प्रभाव पाडण्यासाठी उमेदवारांकडून मजूर कट्टय़ावरील मजुरांचा वापर केला जाऊ लागल्याने धनकवडी कात्रजमध्ये मजूर मिळेनासे झाले आहेत . रविवारी सुटीच्या दिवशी या मजुरांना प्रचारासाठी चांगलीच मागणी आली होती.. मजुरांना सहाशे ते सातशे रुपयांपर्यंतची रक्कम उमेदवारांकडून मिळत असल्याने मजुरी सोडून अनेक मजूर पदयात्रांच्या रोजंदारीत दाखल झाले आहेत.मात्र यामध्ये ठेकेदारी सुरु झाली आहे . एकत्रीत परुष-महिला मजूर नेणारे म्होरके कम ठेकेदार प्रत्येक व्यक्तीमागे १०० रुपये ते २०० रुपये मध्ये मारत आहेत. अशा पद्धतीने ठेकेदार बनलेल्या महिला -पुरुषांच्या घरात रोज नोटांचा पाऊसच जणू प्रचाराच्या रणधुमाळी तून सुरु झाला आहे .

महापालिका निवडणूक प्रचाराचा अवधी अवघ्या सात   दिवसावर आल्याने निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. आता शेवटचे सहा दिवस उरले आहेत पदयात्रा, कोपरा सभेने शहर ढवळून निघत आहे. पदयात्रा किंवा सभेला लोकांची गर्दी दिसावी यासाठी उमेदवारांकडून मजुरांचा वापर केला जात आहे. गर्दी कमी दिसली तर उमेदवाराचा प्रभाव कमी आहे असे वाटू नये यासाठी प्रत्येक उमेदवाराकडून गर्दीसाठी मजूर रोजंदारीवर लावला जातो आहे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड हवी : प्रा. यास्मिन शेख

शंभरी पार केलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचा सुहृदांच्या उपस्थितीत...

“शेतकऱ्यांचे संरक्षण अत्यावश्यक, हिंगोलीत बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना हिंगोली, दि....