पुणे- महापालिकेतील शिवाजीनगर प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदी आदित्य माळवे, तर सिंहगड प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी श्रीकांत जगताप ,वानवडी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी परवीन हाजी फिरोज यांची निवड झाली . निवडणूक पीठासीन अधिकारी असलेले नोंदणी महानिरीक्षक ए एम कवडे यांनी हि निवड महापालिकेच्या सभागृहात घोषित केली. यावेळी महापौर मुक्ता टिळक सभागृह नेते श्रीनाथ भिमाले स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ ,राष्ट्रवादी चे नेते चेतन तुपे ,नगरसचिव सुनील पारखी आदी यावेळी उपस्थित होते .
आदित्य माळवे, श्रीकांत जगताप ,परवीन फिरोज यांची निवड
Date: