पुणे- मित्रमंडळचौकातील महापालिकेच्या ३५० कोटी रुपये किमतीच्या भूखंडाबाबत न्यायालयात वाद सुरु असताना , आज न्यू कोपरे गावच्या प्रकल्पग्रस्तांना घरे मिळावीत यासाठी खासदार संजय काकडे यांच्या ऑफिस समोर आंदोलन करतान ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांनी खा. संजय काकडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत . दरम्यान याबाबत काकडे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांचा संपर्क होऊ शकला नाही .
1)मुख्यमंत्री फडणवीस हे ,मी सांगतो तसेच करतात … असा समज काकडे यांनी समाजात आणि प्रशासनात पसरविला .
2)काकडे सरड्यासारखे रंग बदलतात .
3)हेच सात बारे देखील मॅनेज करतात ..
पहा आणि ऐका काय म्हणाले डॉ. कुमार सप्तर्षी …..
खासदार काकडे सातबारे मॅनेज करतात-कुमार सप्तर्षींचा गंभीर आरोप
Date: