कर्णे गुरुजी आणि विजय शेवाळे यांची निवड घोषित

Date:

 
पुणे- महापालिकेतील नाव समितीच्या अध्यक्ष पदी भाजपचे बापूराव कर्णे गुरुजी तर औंध क्षेत्रीय प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी आज विजय शेवाळे यांची निवड घोषित झाली . निवडणूक पीठासीन अधिकारी असलेले नोंदणी महानिरीक्षक ए एम कवडे यांनी हि निवड महापालिकेच्या सभागृहात घोषित केली. यावेळी महापौर मुक्ता टिळक सभागृह नेते श्रीनाथ भिमाले राष्ट्रवादी चे नेते चेतन तुपे ,नगरसचिव सुनील पारखी आदी यावेळी उपस्थित होते .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नाटक समाजाचा आरसा – प्रा. गणेश चंदनशिवे

मुक्त विद्यापीठात माजी विद्यार्थी मेळावा - सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न नाशिक...

राष्ट्र सेवा दलाचे महात्मा फुले विचार संमेलन नोव्हेंबरमध्ये पुण्यात 

२७,२८,२९ नोव्हेंबर दरम्यान  तीन दिवसांचा विचार, साहित्य, संस्कृती महोत्सव  पुणे : राष्ट्र सेवा...