पुणे-प्लास्टिक ला पर्याय दिल्याशिवाय दंडाची कारवाई म्हणजे मोगलाई ,आम्ही बंदी ची अंमलबजावणी करू पण अगोदर प्लास्टिक ऐवजी वापरायचे काय ? त्याला सर्वसंमत पर्याय तर द्या … तो दिल्यावर मग हवा तेवढा दंड आणि शिक्षा करा अशी भूमिका घेत ..आज एक दिवसाचा लाक्षणिक बंद करत आहोत ..वेळीच दक्षता घ्या अन्यथा व्यापाऱ्यांचा आणि ग्राहकांचा देखील उद्रेक होईल असा इशारा आज व्यापाऱ्यांनी महापालिकेवर मोर्चा काढून दिला .
पहा या मोर्चाची व्हिडीओ झलक …