मि. परफेक्टनिस्ट आमिरला पहायचाय ‘पिंजरा’

Date:

मराठी सिनेसृष्टीमध्ये मैलाचा दगड ठरलेला व्ही शांताराम दिग्दर्शित नव्या ढंगातला पिंजरा सिनेमा पाहण्याची इच्छा मि .परफेक्टनिस्ट आमिर खानने व्यक्त केली आहे. याविषयीच ट्विट त्यांनी नुकतंच  केलं आहे.

महान दिग्दर्शकांचे सिनेमे थिएटरमध्ये पहायला मिळत नाही. थिएटरमध्ये हे सिनेमे पाहणे समृद्ध अनुभव असतो. पिंजरासारखी अजरामर कलाकृती पाहण्यासाठी मी खूप उत्सुक असल्याचं आमिरने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. रसिकांनीही ही संधी दवडू नये चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा प्रत्येकाने अवश्य पहाण्याची विनंती आमिरने केली आहे.

चंद्रसेना पाटील आणि पुरुषोत्त्म लढ्ढा यांच्या पुष्पक प्रियदर्शनी फिल्म्सने हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला असून १८ मार्चला प्रदर्शित झालेल्या पिंजरा चित्रपटाला रसिकांचा ही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

index

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वाघोलीत भव्य कष्टकरी शेतकरी महिला परिषद संपन्न

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत विविध मागण्या; शेतकरी...

इंधन दरवाढ आणि टंचाई विरोधात महिला कॉंग्रेसचे आंदोलन

पुणे : घरगुती गॅस सिलेंडर ची दरवाढ रद्द करून,...

धर्मांतराच्या विवाहातून जन्मलेल्या मुलाचा धर्म ठरणार आईच्या मूळ धर्मानुसार

धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मधील तरतुदींवर मोठी चर्चा मुंबई-महाराष्ट्रात बेकायदेशीर...