Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती सोहळ्याचे “पुरंदर” किल्य्यावर आयोजन

Date:

 

सासवड ( प्रतिनिधी ) – छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आणि स्वराज्याचे पहिले युवराज असणाऱ्या  छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती सोहळ्यानिमित्त येत्या रविवारी  दि. १४  मे २०१७ ला , छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ असणार्या पुरंदर किल्ल्यावर भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेड , पुरंदर यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे करण्यात आलेले आहेया सोहळ्यानिम्मित 14 मे ला सकाळी 9 वाजता पंचायत समिती पुरंदर आणि जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने पाळणा होईल , त्यानंतर छबिना,  पालखी सोहळा मर्दानी खेळ, चित्त थरारक कसरतीशिवकालीन शास्रांचे प्रदर्शन ,नाणी प्रदर्शन आणि इतर विविध विविध कार्यक्रम होतील , त्या नंतर  मुख्य कार्यक्रमाला सुरवात होईल , या वेळी छत्रपती संभाजी महाराजंच्या  जीवनावर प्रसिद्ध शिवव्याख्याते निलेश जगताप यांचे व्याख्यान होईल ,  या वेळी प्रसिद्ध सिनेअभिनेते अमोल कोल्हे  आणि टी.व्ही.9 मराठी या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक निलेश खरे यांना  राज्यस्तरीय “छत्रपती संभाजी गौरव पुरस्कार” देऊन सन्मान होणार आहे, उद्योजक शेखर कुंजीर , कृषी अधिकारी देवेंद्र ढगे , शरीरसौष्ठव खेळाडू योगेश शिंदे यांचा सुद्धा या वेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे ,या सोहळ्यासाठी उद्घाटक म्हणून  छत्रपती शिवरायांचे वंशज खासदार युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले तर मार्गदर्शक म्हणून पुरुषोत्तम खेडकर, संस्थापक मराठा सेवा संघ उपस्थित राहणार आहेत , या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे नेते  प्रवीणदादा गायकवाड यांची उपस्थिती असणार आहे ,या वेळी जलसंपदा राज्यमंत्री विजयबाप्पू शिवतारे . संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे ,महासचिव सौरभ खेडेकर , कॉंगेसचे जिल्हाध्यक्ष संजयजी जगताप , दिगंबर दुर्गाडे , माजी आमदार अशोक टेकवडे ,शांताराम कुंजीर ,विकास पासलकर ,पंचायत समितेचे सभापती अतुल मस्के ,राहुल पोकळे , जेजुरीच्या नगराध्यक्षा विनाताई सोनवणे , सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे , अनंत दारवटकर , प्रशांत पाटणे तसेच राजकीय,सामाजिक क्षेत्रातील विबिध  मान्यवर उपस्थित राहणार आहेत , छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी हजारो शंभूभक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सोहळ्याचे आयोजक संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष  अजयसिंह सावंत यांनी केले ,या वेळी सागरनाना जगताप , संतोष हगवणे ,संदीप जगताप, गौरव जगताप, कैलास केंजळे , आनंद जंगम , मंगेश भिंतोडे ,संतोष बयास ,ऋषिकेश चौधरी , अजय जगताप , विशाल बारबाई , अनिकेत कामथे ,विक्रम शिंदे ,गोपीचंद मेमाणे ,मंगेश हगवणे  उपस्थित होते

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...