Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अजीत पवारांच्या हस्ते बचत गटांचा गौरव आणि आदर्श शिंदे चा जल्लोष

Date:

पुणे- सहकारनगर मध्ये संपन्न होत असलेल्या शारदाबाई पवार  कला महोत्सावात आज विविध बचतगट महिला ..नामांकित नागरिक यांचा माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते गौरव करण्यात आला तर मराठी चित्रसृष्टीची १०० वर्षे या कार्यक्रमात आदर्श शिंदे च्या … सदानंदाचा येळकोट आणि जव्हा नवीन पोपट हा… ने रसिक प्रेक्षकांमध्ये एकच जल्लोष उडवून दिला . खासदार वंदना चव्हाण महापौर प्रशांत जगताप , तसेच नितीन कदम , अश्विनी कदम, दत्ता धनकवडे,शिवलाल भोसले ,अप्पा परांडे  यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते .प्रवीण तरडे आणि श्वेता शिंदे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले , भार्गवी चिरमुले,सुरेश विश्वकर्मा , यांच्यासह अनेक कलाकार या कार्यक्रमात सहभागी झाले होते . तर रसिक प्रेक्षकांनी हि तुडुंब गर्दी केली होती ,पहा या कार्यक्रमाची एक व्हिडिओ झलक .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘टीव्हीएस अपाचे’ची दोन दशकांची गौरवगाथा : ‘नेक्स्ट-जेन टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही’च्या नव्या युगाचा प्रारंभ

भविष्यासाठी घडवलेली ही मोटरसायकल ‘ओबीडी२बी’ मानकांनुसार सुसज्ज; प्रगत तंत्रज्ञान,...

अहमदाबाद विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले आहे....

विमान अपघात:उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्राकडे केला तातडीने संपर्क

मुंबई, १२ जून २०२५ : अहमदाबाद विमानतळावर आज सकाळी...