मुलीला जन्म दिलेल्या मातांचा रुग्णालयातच सन्मान

Date:

पुणे- शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील प्रसूती वॉर्डमध्ये नुकत्याच जन्मलेल्या मुलीला व तिच्या आईचा औषधांचा खर्च व त्या लहान मुलीला कपडे भेट देउन असा सामाजिक उपक्रम राबवला.या सामाजिक उपक्रमातून ” बेटी पढाओ,बेटी बचाव” हा सामाजिक संदेश  देण्यात आला. या कार्यक्रमास  विक्रम जाधव, चेतन शिवले, विकी वाघे, ऋषभ वाळुजंकर, अजय पवार,रोहित थोरात,विराज काकडे, निरंजन म्हेत्रे,आदित्य यादव,यश कांबळे आदी  पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते . कार्यक्रमाचे संयोजक पुणे शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काॅग्रेसचे  उपाध्यक्ष विशाल मोरे यांनी केले होते .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मेट्रो-पायाभूत प्रकल्पांचा समन्वय साधून पुण्याची वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भर

रामवाडी–शिरूर,सोलापूर रोड डबल डेकर प्रकल्पांसाठी भूसंपादनाला गती; मेट्रो स्थानकांजवळ...

पुण्यातील ३७ वर्षे जुन्या कॅम्पमधील ‘बर्गर किंग’वर FDAचा दणका; अस्वच्छ किचन, तेलाच्या वापरावरही आक्षेप

अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेतील गंभीर त्रुटींनंतर परवान्यावर कारवाई; तुकाराम मुंढेंच्या...

पुणे शहर पोलीस दलातील २५ अधिकारी-अंमलदारांना ‘अति-उत्कृष्ट’ व ‘उत्कृष्ट सेवा पदक’

पोलीस आयुक्त अमितेश कुमारांसह ९ जणांना अति-उत्कृष्ट सेवा पदक;...