पुणे- शिवसृष्टी ला बीडीपी ची जागा देवून ३ महिने झाले अजून त्यानंतर काही निर्णय नाही ..पण त्या दिवशी ज्यांनी पालिकेत फटाके वाजवून दिवाळी साजरी केली ..त्यांनी लक्षात घ्यावे अजून १ महिना प्रतीक्षा करू आम्ही ..पण शिवरायांच्या नावाने कोणी फसवाफसवी करेल तर त्याच्या घरासमोर .. आम्ही काय करायचं ते करून दाखवू .. असा इशारा माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी आज वारजे येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या हल्ला बोल आंदोलनातून दिला .
अजित पवार, सुप्रिया सुळे,सुनील तटकरे, धनंजय मुंडे,वंदना चव्हाण,प्रकाश कदम ,चेतन तुपे पाटील, प्रशांत जगताप आदी असणाख्या कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते . यावेळी दीपक मानकर काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात …