राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत क्रेडाई कुशलच्या कामगारांना यश

Date:

पुणे-  दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कुशल स्पर्धेमध्ये क्रेडाई कुशलच्या कामगारांनी घवघवीत यश संपादन केले आहे. ब्रिक लेईंग मध्ये दशरथ नेतम तर वॉल आणि फ्लोअर टायलिंगमध्ये सुनिल राठोड यांनी सुवर्णपदक पटकाविले.तसेच सबावत संजीव कुमार पहिला उपविजेता ठरला आहे. ही स्पर्धा १५ ते १७ जुलै दरम्यान दिल्ली येथील प्रगती मैदानवर घेण्यात आली.

याप्रसंगी सुवर्णपदक पटकवणाऱ्यांना रोख १ लाख रूपये व उपविजेत्याला रोख ७५००० रूपये केंद्रीय उद्योजकता व कौशल्य विकास मंत्री  राजीव प्रताप रूडी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी कुशल क्रेडाईचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, सुकाणू समितीचे सदस्य कवीश थकवाणी उपस्थित होते.

श्रॉफ म्हणाले की, ऑक्टोबर २०१७ मध्ये अबुधाबी येथे होणाऱ्या ४४व्या जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी आम्ही कामगारांना तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहोत, या स्पर्धेमध्येही आमचे कामगार चांगली कामगीरी करतील अशी माझी खात्री आहे.

index

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या पुढाकाराने सफाई कामगाराच्या मुलीच्या उपचाराचा मार्ग मोकळा

पुणे :पुणे महानगरपालिका अंतर्गत वानवडी क्षेत्रीय कार्यालयातील गोसावी आरोग्य...

378 वा बीज सोहळा:तुकोबांच्या नामगजराने देहूनगरी दुमदुमली

पुणे-जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नामगजराने गुरुवारी देहूनगरी दुमदुमली....

अजित पवार मृत्युप्रकरणी व्हीएसआर कंपनी मालकाची सीआयडीकडून 8 तास चौकशी:अपघाती मृत्यू, हलगर्जीपणा की घातपात ?

पुणे -दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक मृत्यू प्रकरणात...

“चालू” ठेकेदारांना जोरदार झटका: स्थायी समितीचे नवे धोरण

''महापालिकेकडून केली जाणारी कामे दर्जेदार झाली पाहिजेत. पण खूप...