Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘नरेंद्र मोदी विचार मंच ‘ चे राष्ट्रीय कार्यकर्ता संमेलन

Date:

पुणे :
 
‘नरेंद्र मोदी विचार मंचचे  राष्ट्रीय कार्यकर्ता संमेलन १८ डिसेंबर  पुण्यात आयोजित करण्यात आले आहे .

​संमेलनाचे संयोजक आणि ​

मंचच्या अल्पसंख्य विभागाचे महासचिव शब्बीर टिंडाल ,महिला आघाडीच्या महासचिव ईशा जैन -कोळेकर यांनी हि माहिती दिली

 
हे संमेलन १८ डिसेंबर रोजी अँबियन्स सेंटर (दत्तनगर

​ बस डेपोजवळ ​

,कात्रज-देहू महामार्ग  ) येथे

​सकाळी ११

 पासून आयोजित करण्यात आले आहे . संमेलनाला  पालकमंत्री गिरीश बापट ,तसेच भाजपचे नेते,पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे . 

 
 ‘नरेंद्र मोदी विचार मंच ‘ चे राष्ट्रीय महासचिव जे . पी . सिंग ,

​युवा आघाडी प्रमुख प्रमोद परदेशी ,शिक्षण आघाडी प्रमुख प्रसाद पेटकर ,​

नरेंद्र पांचाळ ,,महासचिव चंदन पवार ,युवा आघाडी संपर्क प्रमुख अनंत कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत .

 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार आणि कार्याचा प्रसार करणे हा मंच चा प्रमुख उद्देश असून देशाला प्रगतीपथावर नेणाऱ्या योजनांचा लाभ जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम हा मंच करणार आहे . 
 
a नोव्हेंबर २०१५ मध्ये स्थापन झालेल्या मंचाने भारत महासत्ता करण्यासाठी कृती कार्यक्रम आखून पुढे नेण्याचा मानस व्यक्त  केला आहे . महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून ,तसेच भारतभरातून ,अमेरिका येथून प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युध्दविराम 3 दिवसांनंतर केला असता तर POK भारतात असते! अमित शहांचे ‘ते’ भाषण व्हायरल…

युध्दविरामाचा निर्णय झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियात याबाबत नाराजी व्यक्त...

कलाकार व्हा, सेलिब्रिटी नव्हे:संतोष जुवेकर

'एमआयटी एडीटी'चा 'कारी-२०२५' महोत्सव संपन्न पुणेः कलाकृती ही कलाकारापेक्षा जास्त...

नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा मोठे मुद्दे

1. ऑपरेशन सिंदूरची कारवाई फक्त स्थगित केली आहे, पण...

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...