Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कथकली नृत्याच्या माध्यमातून उलगडली क्लिओपात्राची प्रेम कहाणी !

Date:

‘भारतीय विद्या भवन’,‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या
सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन

पुणे ः

‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘क्लिओपात्रा ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शनीवार , २५ मार्च २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.

क्लिओपात्राच्या प्रेमकहाणी वरील सादरीकरण या कार्यक्रमात कथकली च्या माध्यमातून करण्यात आले. संकल्पना प्रबल गुप्ता (बंगळुरू)यांची होती, संगीत सदनम सिवदास यांचे होते.या सादरीकरणासाठी सदनम शिवदासन,सदनम ज्योतिष बाबू यांनी आवाज दिला होता. संस्कृत भाषेतील हे सादरीकरण इंग्रजीतदेखील भाषांतरित करून सांगण्यात आले. जगातील सुंदर स्त्री मानली गेलेल्या क्लिओपात्राच्या आयुष्यातील प्रेम, संघर्ष, वादळांची कहाणी प्रबल गुप्ता यांनी कथकली नृत्य आणि प्रभावी अशा मुद्राभिनयातून सादर केली. रसिकांनी या सादरीकरणाला भरभरून दाद दिली.

‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले. हा कार्यक्रम विनामूल्य होता. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १५६ वा कार्यक्रम होता .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान, आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? : नाना पटोले

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार. राज्य...

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी...