पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

Date:

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन

मुंबई / प्रतिनिधी :

खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने केला आहे. लोकशाहीचा चौथा खांब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा महाराष्ट्रात नेहमीच सन्मान केला जातो; मात्र खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देत अश्लील भाषेत शिवीगाळ केलेले वक्तव्य चुकीचे आहे.

सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करताना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत आणि राज्य महासचिव विकास भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

   
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दगडूशेठ मंदिर परिसरात ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून ८३ हजारांचा ऐवज चोरीला

गर्दीचा फायदा घेत रोकड आणि सोन्याची साखळी लंपास; मांजरीत...

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो (लाईन ३) कामाची पाहणी;

२०२६ मध्ये प्रकल्प पूर्ण होण्याचा व्यक्त केला विश्वास पुणे: शहरातील...

राखीच्या धाग्यातून उमटली कृतज्ञतेची भावना

ना. चंद्रकांतदादा पाटील यांना वस्ती भागातील असंख्य मातांनी बांधली...