गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध

Date:

पुणे, दि. १: जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडाव्यात आणि कायदा व सुव्यवस्थेचा व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने १४ ते २५ सप्टेंबर पर्यंत अनंत चतुर्दशीचे गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निर्बंध लागू केले आहेत.

या आदेशाचा भंग करून गणपती विसर्जनाचे मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करताना आढळून आल्यास अशा व्यक्ती, संस्था, मंडळे यांच्यावर भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ मधील तरतुदी व प्रचलित कायद्यान्वये शिक्षेस, कायदेशीर कारवाईस पात्र राहतील याची नोंद घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सैनिकी वसतिगृहात पहारेकरी व माळी पदासाठी तात्पुरत्या स्वरूपात भरती

पुणे, दि. १: सैनिकी मुलींचे वसतिगृह, नवीपेठ, पुणे-४११०३० येथे...

२७ ते ३१ ऑगस्टदरम्यान आठही देवस्थानांना भेट; उपसभापती असताना दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीची पाहणी

प्रत्येक देवस्थानाला वैयक्तिक रु. १२ हजारांची देणगी; लेण्याद्री व...

शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे : डॉ. नीलम गोऱ्हे

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्याने ऑक्टोबरमध्ये ‘स्त्रीवादी साहित्य संमेलन’-- डॉ.गोऱ्हे स्त्री...

दलित कला व साहित्य चळवळ अधिक बळकट झाली पाहिजे -डॉ सुखदेव थोरात

‘उर्गेंन आर्ट फेस्टिव्हल’ चे उत्साहात उद्घाटनपुणे : विशिष्ट समाजव्यवस्था...