आमिरची पलटी पण बॉलीवुडचा सोनम वांगचुक यांना पाठींबा

Date:

नवी दिल्ली- सुमारे तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणादरम्यान, आमिर खानने म्हटले आहे की ‘3 इडियट्स’ हा चित्रपट सोनम वांगचुक यांच्यावर आधारित नाही.त्याने पलटी मारल्याचे दिसत असताना दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला देशभरातून पाठिंबा वाढत आहे. अनेक कलाकार आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनंतर आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा , चित्रपट निर्माती किरण राव, ज्येष्ठ अभिनेत्री सोनी राजदान, झीनत अमान, अतुल कुलकर्णी, यांनीही उघडपणे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे..यापूर्वी सोनी राजदान, शबाना आझमी, रुबीना दिलैक, नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह आणि अनुराग कश्यप यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी वांगचुक यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या आहेत. अभिनेत्री स्वरा भास्कर जंतर-मंतरवर पोहोचली आणि सोनम वांगचुक यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला. यापूर्वी प्रकाश राज यांनीही जंतर-मंतरवर हजेरी लावली होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आमिर खानने म्हटले- 3 इडियट्स सोनम वांगचुकवर बनला नाही,तेव्हा मी त्यांना ओळखतही नव्हतो….

सुमारे तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आमरण...

गुरुपौर्णिमेनिमित्त दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

१९ ते २९ जुलैदरम्यान भाविकांसाठी विविध उपक्रम; दिवसभर प्रसाद...

गर्भलिंग निदानविरोधी कारवाईला गती; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली २० जुलैला विभागीय आढावा बैठक

पुणे.दि.१७: राज्यात उघडकीस आलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि अवैध...