विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वसतिगृहात संगणक कक्ष व अभ्यासिकेचे उद्घाटन

Date:

पुणे, ता. ८ : ‘सक्षम युवा घडवण्याचे आपल्या पंतप्रधानांचे स्वप्न विद्यार्थी साहाय्यक समिती पूर्ण करत आहे,’ असा गौरवपूर्ण उल्लेख रॉश कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजशेखर जमालमडका यांनी केला. समितीच्या कार्यात योगदान देण्याची ही सुरवात असून, आगामी काळात आणखी चांगले योगदान देऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या पी. डी. कारखानीस वसतिगृहात रॉश कंपनीच्या सामाजिक दायित्व योजनेतून (CSR) उभारलेल्या संगणक कक्ष व अभ्यासिकेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. तसेच पर्सिस्टंट फाउंडेशनच्या देणगीतून नूतनीकरण करण्यात आलेल्या पाच खोल्यांचे उद्घाटन पर्सिस्टंट फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनाली देशपांडे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी रॉश कंपनीचे कर्मचारी व पदाधिकारी, समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, विश्वस्त संजय अमृते, रत्नाकर मते, डॉ. ज्योती गोगटे, मनोज गायकवाड, कार्यकर्ते प्रदीप मांडके, स्नेहा फडके, सुप्रिया केळवकर, मुख्य  विकास अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, मुख्य कार्यपालन अधिकारी दुर्गेश पवार, पर्सिस्टंट फाउंडेशनच्या योगिता आपटे, वैभव निकम, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नेपाळ दुर्घटनेतील महाराष्ट्राच्या पर्यटकांसाठी सरकार ‘अलर्ट’; केंद्राशी समन्वयातून बचावाची तयारी

फडणवीसांचा अडकलेल्या पर्यटकांशी व्हिडिओ कॉलवर संवाद; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी...

नेपाळमध्ये महापूराचा कहर; ३५९ मृतदेह सापडले, २८८ भारतीयांसह १,५०० बेपत्ता

भोटेकोशी नदीत पुन्हा पुराचा धोका; २१ भारतीयांची सुटका, तिबेटमध्ये...

आकाशातही रक्षाबंधनाचा उत्सव; एअर इंडिया एक्सप्रेस प्रवाशांना देणार खास राखी

२७ आणि २८ ऑगस्टला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मर्यादित आवृत्तीतील...

पुण्यातील खड्डे म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे — मुकुंद किर्दत

पावसाळा संपत आला तरी कामांना उशीर; १६ कोटींची कामे...