पुणे लष्कर भागातील गोगाभक्तांची यात्रा संपन्न

Date:

पुणे-श्रावणमासानिमित्त राजस्थानमधील गोगामेडीस दर्शनासाठी  पुणे लष्कर भागातील गोगाभक्तांची यात्रा संपन्न झाली . या यात्रेमध्ये लष्करमधील मोदीखाना येथील अशोक संघेलिया भगत निशाण , मंगळवार पेठमधील कैलास चव्हाण भगत निशाण , भवानी पेठमधील कालू तान्द्रे भगत निशाण , ससून कर्मचारी वसाहत येथील भोला चव्हाण भगत निशाण , मुंढवा येथील भीम जेधे भगत निशाण असे पाच निशाण सहभागी झाले होते .

राजस्थान येथे गोगामेडी येथे देशभरातून दहा हजार निशाण सहभागी झाले होते . भारतात मेहतर वाल्मिकी समाज भगवान गोगादेवाला दैवत मानतात. या या  कविराज संघेलिया , भगत अशोक संघेलिया , बंडू चरण , मेघराज पवार, सतीश सारवान , मनोज जेधे , मिथिलेश कागडे , विक्रम गोहेर , संजय वाघेला ,नोंनु चौहान , सुनील चौहान , प्रकाश सोलंकी , प्रविण सोलंकी , राजेश राजपूत , अरविंद चव्हान , सुजित अठवालं, अक्षय मंचरकर , विशाल सोलंकी , योगेश चव्हान , चंदन मारू , विक्की सुसगोहेर , प्यारेलाल सायसर , शारदा वाघेला , सावित्री सुसगोहेर , शंकुतला सुसगोहेर , प्रेमबाई सोलंकी , मिना सुसगोहेर , अनिता बिडलान , अंजु बेगी , विद्या चव्हाण , विद्या गोहेर , रमन मकवानी व संकेत सोलंकी आदी गोगाभक्त सहभागी झाले होते .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुरलीधर मोहोळ यांच्या वाहनाला कारने ‘कट’; मद्यप्राशन करून बेदरकार वाहन चालवल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

संचेती पुलाजवळील प्रकार; नाना पेठेतील शुभम वनितविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांची...

‘मंडई’ च्या शारदा गजाननाचे भव्य पुष्परथातून आगमन

गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने मंडई दुमदुमली अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे...

स्पीकरच्या भिंती नव्हे,निराधार कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप…

पुणे : गणेशोत्सव म्हटला की मोठ्या आवाजातील स्पीकर, ध्वनिप्रदूषण...

कुचिपुडीच्या विविध पैलूंचा अभूतपूर्व रंगमंचीय कलाविष्कार

गणेश कौत्वम, कृष्ण शब्दम आणि तरंगम्‌मधून सयुजाचा कुचिपुडी रंगप्रवेशम् समार्चना...