पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्वसाधारण बैठकीत पत्रकार व नागरिकांना प्रवेश देण्याची मागणी

Date:

शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विभागप्रमुख मनोज घाटे यांची मागणी

 

पुणे- कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्वसाधारण बैठकीत पत्रकार व नागरिकांना प्रवेश देण्याची मागणी शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विभागप्रमुख मनोज घाटे यांनी केली आहे . नुकत्याच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्वसाधारण बैठकीत पत्रकाराना बसण्यास विरोध करण्यात आला . लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमे आपली काम करीत असतात . बोर्डाच्या बैठीकीमधील होणारे महत्वपूर्ण निर्णय जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम ते आपल्या लेखनीतुन करीत असतात , परंतु , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर राजीव सेठी यांनी अंतर्गत बैठक असल्याचे सांगून पत्रकारांना बैठकीस बसण्यास विरोध केला . त्यामुळे शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विभागाच्यावतीने अशा वागणुकीचा  निषेध करण्यात आला .

या निषेधांमध्ये प्रणव गणदेविया , , सचिन हिरवे , अरविंद निंबाळकर , सुरज पैलवान , कैलास भोज व अन्य शिवसैनिकांनी पदाधिकारी सहभागी झाले होते

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उद्या होणाऱ्या TET परीक्षेचा पेपर फुटला, परीक्षा रद्द

भिवंडीतून प्रश्नपत्रिका विकणारे 3 जण पोलिसांच्या ताब्यात; परीक्षा परिषदेचा...

सामाजिक न्याय भवनामध्ये गटई कामगारांना स्टॉलचे वितरण

पुणे, दि. २७ जून : अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील...

आहार व बोलण्यावरील संयमाने मिळते ‘स्वास्थ्य आणि मनःशांती’

गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांचे आवाहन  श्री सरस्वती कराड...

 श्रीकृष्णाच्या लीलांचे मनोहारी दर्शन

रोमा परांजपे यांच्या ‘सर्वं कृष्णार्पणम्‌’ सादरीकरणाला रसिकांची दाद पुणे :...