मराठा आरक्षण ; ठिय्या आंदोलनाला कसे लागले गालबोट (पहा व्हिडीओ)

Date:

पुणे- मराठा क्रांती मोर्चाने आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन  केले, विविध पक्षांचे आणि मराठा संघटनांचे नेते यावेळी ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते .  यावेळी बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या समोरील उंचावर असलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या नामफलकावर चढलेल्या युवकाला खाली उतरविण्यात आले तर मोबाईल टॉवर वर झेंडा लावायला गेलेल्या  दोघांना खाली उतरविण्यात आले . त्यानंतर दुपारी  साडेबारानंतर मराठा नेते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला त्यांच्या पाचव्या मजल्यावरील कार्यालयात गेले .मात्र याचवेळी खाली कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ‘खाली या ,खाली या ‘ अशा घोषणा देत जमावा ने संताप व्यक्त केला , हा जमाव नेत्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता . अखेर नेते निवेदन देवून निघून गले पण जमाव प्रवेशद्वारावर संरक्षक कडे भेदण्याच्या प्रयत्नात झुंजत च राहिला .. पहा हि व्हिडीओ झलक ….

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात पाच घरफोड्यांचा छडा; आरोपीकडून १६ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत

विश्रामबाग पोलिसांची कारवाई; टिळेकरनगर येथून ३४ वर्षीय आरोपी ताब्यात पुणे...

संभवामि युगे युगेचा प्रत्ययकारी प्रयोगाला हाऊसफुल प्रतिसाद

पुणे – श्रीकृष्णचरित्राचे, या चरित्रातील विविध प्रसंगांचे दर्शन नृत्य-नाट्याच्या...

माजी नगरसेवक विनोद वस्ते यांचे निधन

पुणे : पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि भारतीय जनता...

पेझेश्कियान यांच्या UN भाषणातील ७ महत्त्वाचे मुद्दे:अमेरिकेच्या निर्बंधांचा गरिबांवर परिणाम

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८१व्या अधिवेशनात इराणचे राष्ट्राध्यक्ष...