क्रांती दिनाच्या पूर्व संध्येला …पुण्यात …..

Date:

पुणे-क्रांती दिनाच्या पूर्व संध्येला म्हणजे आज ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी पुणे शहर कॉंग्रेसच्या वतीने , जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडीयम पासून क्रांती ज्योत यात्रा काढून  भारत मातेच्या सुपुत्रांना अभिवादन करण्यात आले . शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार अनंतराव गाडगीळ ,मोहन जोशी ,अभय छाजेड , नगरसेवक अविनाश बागवे, आबा बागुल,अजित दरेकर , संगीता तिवारी ,सतीश पवार,रशीद शेख , आदी मान्यवर कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते ….

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

IIT मुंबईतील साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण; प्रा. दुल्ला यांना तत्काळ अटक करण्याची युवक काँग्रेसची मागणी

राहुल गांधींचा साहिलच्या पालकांशी संवाद; निष्पक्ष चौकशीची मागणी करत...

महिलांच्या नेतृत्वातून घडलेला अनोखा गणेशोत्सव; ‘सिद्धीचा गणपती’ची राज्यभरात चर्चा

पुणे : भक्तीला सामाजिक बांधिलकीची जोड, परंपरेला आधुनिक विचारांची...

गणेश विसर्जनासाठी पुणे महापालिका सज्ज; १५ घाटांवर १२० जीवरक्षक, ३९० CCTV कॅमेऱ्यांची नजर

विसर्जन घाट, कृत्रिम हौद, प्रकाश व्यवस्था, अग्निशमन आणि आपत्कालीन...

मुख्य निवडणूक आयुक्तांनी ४८ तासांत राजीनामा द्यावा; अन्यथा देशव्यापी आंदोलनाचा CJPचा इशारा

SIR प्रकरणावरून अभिजीत दीपके यांचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप;...