‘ रंगूनवाला हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ‘ मध्ये ‘ बेकर्स डे ‘ साजरा

Date:



पुणे :
एम ए रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ‘मध्ये ८ ऑकटोबर हा  ‘ इंटरनॅशनल बेकर्स डे  ‘ म्हणून साजरा करण्यात आला .विद्यार्थ्यांनी पाव आणि  बेकिंग च्या  विविध प्रकारच्या रेसिपी  तयार करण्याच्या स्पर्धेत भाग घेतला .  विजेत्यांना पारितोषिके  देण्यात आली .  हयात रिजेन्सी चे एक्झिक्युटिव्ह शेफ राजदीप शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . प्राचार्य अनिता  फ्रांत्झ यांनी स्वागत केले . ‘ हॉटेल  व्यवसायात कष्ट आणि झोकून देण्याची वृत्ती आवश्यक असते ,त्यादृष्टीने  विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत  ‘ असे प्रतिपादन राजदीप शर्मा यांनी केले
unnamed
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भरत नाट्य संशोधन मंदिराच्या संगीत पद्माराणी नाटकास ११ पारितोषिके

पुणे : ६४व्या महाराष्ट्र राज्य संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत...

कलाकार कट्टा उध्वस्त कराल तर … रोहित पवारांनी दिला इशारा

कलाकार कट्ट्याचा त्रास , व त्याबाबत तक्रारी पोलिसांकडेही नाहीत...

कर्नाटक सरकारची 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरास बंदी घालण्याची घोषणा

बेंगलोर - कर्नाटक सरकारने शुक्रवारी 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल...

सोने 3 दिवसांत 8,000 ने स्वस्त, चांदी 26,000 ने घसरली

आज म्हणजेच 6 मार्च (शुक्रवार) रोजी सोने आणि चांदीच्या...