हातांच्या अस्वच्छतेमुळे हॉस्पिटल मध्ये वाढत आहे सेप्सिस
पुणे-वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) ने नुकताच विश्व हाथ स्वच्छता दिवस साजर केला. ज्यात हॉस्पिटल्समध्ये अस्वच्छ हाथांच्या वापरामुळे होणार्या सेप्सिससाठी जागृकता करण्यात आली.
रूबी हॉल क्लीनिक, पुणे प्रयोगशाळेच्या संचालिका डॉ. नीता मुंशी म्हणतात की, ताप आणि उच्च हद्यगति सारख्या आजारांना गांभीर्याने पाहने आज खुप गरजेचे आहे. जॉर्ज इंस्टीट्यूट अॉफ ग्लोबल हेल्थनुसार भारतात सेप्सिस स्तन किंवा प्रोस्टेर कॉन्सर मुळे अधिक लोक मरतात.
हॉस्पिटल कर्मचार्यांद्वारा हॉस्पिटलमध्ये होणार्या स्वच्छतेची पाहनी न होने आणि हाथ स्वच्छता दिशा-निर्देशांचे अनुपालनाच्या करमतरतेमुळे भारतात सेप्सिसच्या वाढत्या घटना होतात. डॉ. मुंशी पुढे म्हणाल्या की, भारतासारख्या विकासशील देशात मूलभूत देखभाल आणि प्रतिबंध धोरण मजबूत करने खुप महत्वाचे आहे.