पुणे: दिनांक 04 ते 06 सप्टेंबर 2024 दरम्यान जाॅर्ज जिमी इंडोअर स्टेडियम तिरूअनंतपुरम केरळ येथे होणाऱ्या चौथ्या जागतिक सिलंबम स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील 46 खेळाडूंची भारतीय सिलंबम संघामध्ये निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या खेळाडूंची नावे: 1)स्पंदन शहा 2) शिवम कोठावळे 3) कबीर पैठणकर 4)अद्वैत शिंदे 5)अर्णव घोडके 6)विवान चक्के 7)प्रभव नेरकर 8)कार्तिक काळे 9)चैतन्य रसाळ 10)श्रीपादराज रायरीकर 11)आयुष शिंदे 12)राजवीर सुतार 13)देवांश चव्हाण 14)सोहम तावरे 15)प्रसन्न कंधारे 16)लोकेश देवकर 17)प्रितेश राठोड 18) प्रणव पांढरे 19)स्वरूप सणस 20)वेदांत अंकले 21)समर्थक वर्धेकर 22)महादेव पवार 23)मल्हार सोनवणे 24) शार्लव यादव 25) अद्वैत बनकर 26)शंतनू उभे 27) भूषण बोडके 28)अथांग गोणेकर 29)ओम संगपुल्लम 30)शिवम पोटे 31)सिद्धी संपगावकर 32)स्वानंदी कोडगुले 33) आराध्या पावटेकर 34) चिन्मयी कुलकर्णी 35)अन्वी मेढेकर 36)प्रांजल कापसे 37) देवश्री महाले 38)मुद्रा बोडके 39) स्वामिनी जोशी 40)ज्ञानेश्वरी मोरे 41)ईश्वरी भोकरे 42) मानसी भिसे 43) ब्रह्माक्षी मस्के 44)मनवा कुलकर्णी 45) संतोषी कोत्तावार 46)अवनी देशमाने 47)आशना चव्हाण इ.
हे सर्व खेळाडू पुणे भारत स्काऊट अँड गाईड ग्राउंड सदाशिव पेठ, शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन धनकवडी, पंडितराव आगासे स्कूल लॉ कॉलेज रोड, वनाज परिवार विद्यामंदिर कोथरूड, डी.ई.एस. इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल टिळक रोड, महेश बालभवन कोथरूड, धर्मवीर संभाजी महाराज व्यायाम शाळा गोकुळ नगर इत्यादी ठिकाणी मुख्य प्रशिक्षक कुंडलिक कचाले, प्रशिक्षक दिलीप आव्हाळे, शक्तीप्रसाद पात्रा, मोहक बर्वे, अवंती सकुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहेत.
या सर्व खेळाडूंना पुनीत बालन ग्रुप, गोबियान्ड फ़ाऊंडेशन,कैलासवासी सतीश धोंडीबा मिसाळ चॅरिटेबल ट्रस्ट, आईसाहेब फ्रेट लाईन,श्री टेक डेटा लिमिटेड, सुयोग सिटी डेव्हलपर्स,मंत्री चंद्रकांतदादा पाटील ,आ. रवींद्र धंगेकर ,रवी लांडगे अजय खेडेकर संग्राम थोरात किशोर पोकळे,मयुरेश अरगडे मित्र परिवार , शंकर केमसे.सौ.गायत्रीताई खडकेअदित्य माळवे .राहुल भोसले सौ.वैषालीताई घोडेकर . रमेश गायकवाड इत्यादी व्यक्ती, सामाजिक संस्था औद्योगिक क्षेत्राकडून आर्थिक सहाय्य मिळाले.