कोलकाता प्रकरणाबाबत सुभेंदू अधिकारी हे सातत्याने सांगत आहेत की ममता बॅनर्जींनी राजीनामा द्यावा. आणि त्यानंतर टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचे वक्तव्य समोर आले आहे की, सीबीआय तपास सुरू असल्याचे म्हणणाऱ्यांनी भाजपने राजकारण करू नये. ज्याप्रमाणे भाजप ममतांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे, त्याच पद्धतीने पंतप्रधानांनीही अनेकवेळा राजीनामा द्यायला हवा होता, असे सिन्हा यांनी म्हटले आहे.पहा नेमके काय म्हटले अआहे शत्रुघ्न सिन्हा यांनी ..