पुणे- पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनीत भावे , बिनविरोध निवडून आले. सरचिटणीसपदी मीनाक्षी गुरव, उपाध्यक्षपदी श्रीकिशन काळे , चंद्रकांत फुंदे, खजिनदारपदी शिवाजी शिंदे, चिटणीस पदी सचिन गोरे, हिरा सरवदे यांची निवड झाली आहे.
कार्यकारणी सदस्यपदी अश्विनी केदारी, श्रीकृष्णा कोल्हे, ज्ञानेश्वर भोंडे, प्रसाद पवार, मिकी घई, सुदेश मिटकर, अनिल खुडे, श्रीकृष्ण पादीर, सपकाळे संजय, यशवंत सिंघ यांची निवड झाली आहे.
