Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

राष्ट्रीय सांख्यिकी दिनानिमित्त अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्यावतीने कार्यशाळा संपन्न

Date:

पुणे, दि. २९: पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्यावतीने राष्ट्रीय सांख्यिकी दिनानिमित्त कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी प्रा. प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी सिम्बायोसिस स्टॅटीस्टीकल इन्स्टिट्युटच्या संचालक प्रा.डाॅ शर्वरी शुक्ला, अर्थ व सांख्यिकी प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक हणमंत माळी, माजी संचालक विजय आहेर, उपायुक्त संजय कोलगणे, कृषी सहसंचालक शशिकांत म्हेत्रे, पशुसंवर्धन सहसंचालक सुषमा जाधव,उपसंचालक संजय मरकळे जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर उपस्थित होते.

विख्यात सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रा. प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून दरवर्षी २९ जून रोजी साजरा करण्यात येतो. केंद्र शासनाने या वर्षाचे ‘यूज ऑफ डेटा फॉर डिसीजन मेकिंग हे घोषवाक्य जाहीर केले आहे. देशाचे तथा राज्याचे जिल्हा दर डोई उत्पन्न काढण्यासाठी लागणारा डेटा सांख्यिकी विभागामार्फत गोळा केला जातो. डेटा कसा गोळा करायचा व त्याचे महत्त्व याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. माळी यांनी सांख्यिकी दिन व घोषवाक्य बाबत सादरीकरण केले तर संजय मरकळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुतिन यांनी पाकच्या PM ना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले

मॉस्को :पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ शुक्रवारी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर...

मुंबईत येणार जगातील सर्वात मोठा GCC (जीसीसी) प्रोजेक्ट; ४५ हजार रोजगार निर्माण होणार.

मायक्रोसॉफ्टसोबत एआय सहकार्याची मोठी घोषणा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.12 -...

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेतील २ हजार २०७ उमेदवारांचे निकाल रद्द

पुणे, दि. १२ : ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी...

पुण्यातील चार तहसीलदारांसह दहा जण सस्पेंड

९० हजार ब्रास जादा उत्खनन कठोर कारवाईचे महसूल मंत्र्यांचे कठोर...