Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

वीज पुरवठा खंडीत करतो सांगून ज्येष्ठाची साडेसात लाखांची फसवणूक; खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Date:

पुणे -वीजपुरवठा खंडीत करणार असल्याचे सांगून सायबर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाची ७ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केल्यचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गौरव जोशी असे नाव सांगणार्‍या सायबर चोरट्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी मुंबई-पुणे रस्ता परिसरातील बोपोडी परिसरात राहायला आहेत. गोैरव जोशी असे नाव सांगणार्‍या चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधत महावितरणमध्ये अधिकारी असल्याचे सांगितले. वीज देयक न भरल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार असल्याचे सांगून मोबाइलवर एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना अ‍ॅपमध्ये बँक खात्याची माहिती भरण्यास सांगितले. बँक खात्याच्या गोपनीय माहितीचा गैरवापर करून चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून सात लाख 63 हजार रुपये चोरले. पोलीस निरीक्षक एस चोरमले तपास करत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान, आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? : नाना पटोले

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार. राज्य...

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी...