Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आयटीआय औंध येथे मराठी लघुलेखन अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

Date:

पुणे, दि. १९ : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथे सत्र २०२४-२५ करीता मराठी लघुलेखन (स्टेनोग्राफी) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून या प्रवेशासाठी मान्यता मिळाली असून २४ प्रशिक्षणार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सूरू झाली असून https://msbsvet.edu.in या लिंकवरुन प्रशिक्षणार्थ्यांना १५ जुलैपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत तसेच प्रवेशाकरीता आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रत उमेदवारांनी संस्थेमध्ये १७ जुलै पर्यंत जमा करणे आवश्यक आहे.

उमेदवारांची गुणवत्ता यादी २२ जुलै रोजी तयार करण्यात येणार असून प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही २४ जुलै रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध, पुणे येथील मुख्य इमारतीच्या कौशल्य हॉल येथे होणार आहे. प्रवेशित उमेदवारांचे नियमित प्रशिक्षण १ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे, अशी माहितीदेखील आयटीआयचे उपसंचालक आर. बी. भावसार यांनी दिली आहे.
0000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विधान भवनाच्या प्रवेशद्वाराला आग: आमदार सुरक्षित…अग्निशमनच्या जवानांनी मिळवले नियंत्र

मुंबई-विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर आले असताना मुंबईतील विधान भवनाच्या...

ल्युमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीज् विकत घेणार आयएसी ग्रुपचा भारतातील उर्वरित हिस्सा

नवी दिल्ली, १९ मे २०२५: आघाडीची टियर-१ ऑटोमोटिव्ह सिस्टम्स आणि घटक...

आंतरजातीय विवाह योजना’ बंद करणे हा एकात्मिक समाजावर प्रहार:विचारवेध असोसिएशन

पुणे :केंद्र सरकारची डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह...