अमेरिकेप्रमाणे द्विपक्षीय राजकारण देशात राहावे हा विचार या निवडणुकीच्या निकालानंतर होऊ शकतो
पुणे- एकीकडे ४०० पारचा नारा देणारे नरेंद्र मोदी दुसरीकडे कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याची चिंता करतात , कॉंग्रेस विषयी हास्यास्पद विधाने करतात हे पाहून नरेंद्र मोदी यांच्या मानसिकतेबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे येथे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.