पुणे जिल्हाधिकारी पदी सुहास दिवसे

Date:

पुणे- पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.क्रीडा व युवक सेवा आयुक्त पदावर दिवसे कार्यरत होते आता त्यांच्या जागेवर राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नारायण पेठेतील भोलेनाथ मित्र मंडळाला खासदार सुप्रिया सुळे यांची सदिच्छा भेट

गणरायाचे घेतले दर्शन; मंडळाच्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची...

ऋषीपंचमीनिमित्त पुण्यात श्री गजानन महाराजांच्या चरणी भाविक नतमस्तक

नारायण पेठ आणि कोथरूडमध्ये धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम; हजारो भाविकांची उपस्थिती पुणे...

प्रभात रस्त्यावरील बुलढाणा अर्बनमध्ये सुमारे ३५ कोटींचा गैरव्यवहार; शिरीष देशपांडे, योगिनी पोकळे यांच्यावर गुन्हा

कर्जवाटप, व्याजमाफी, बनावट कागदपत्रे आणि खात्यांतील रक्कम वळवल्याचा आरोप;...

मुंबईत पोलिसांसाठी ४० हजार घरे; ७४ भूखंडांवर उभारणार ‘पोलीस हाऊसिंग टाऊनशिप’

२० हजार कोटींचा प्रकल्प; साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन, हरेगावच्या...