चाणक्य काय चोऱ्या करतात ? ते नेते घडवितात, पक्ष घडवतात ..चोरत नाहीत-अजूनही ते वडाप मध्येच :फडणवीसांना सुषमा अंधारेंचे टोले

Date:

नार्वेकरांचे म्हणजे …गिरे तो भी नाक उप्पर– बुंद से गयी वो हौदसे नाही आती ..

पुणे-शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या पुण्यात भरलेल्या बाळकडू या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी येथे आल्या होत्या .यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर , तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्य सचिव करीर यांचाही समाचार घेतला .. नेमके त्या काय म्हणाल्या ऐका त्यांच्याच शब्दात ….

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

COEP राडा: अमराळे,आबनावे, जैन,रानभरे,धाडवे यांच्यासह NSUI-युवक काँग्रेसच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

विद्यार्थिनींवर दबाव टाकून व्हिडिओ बनवल्याचा ABVP कोथरूड विभागप्रमुखांची तक्रार...

सावित्रीमाईंच्या पुण्यात विद्यार्थिनींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न :गांधींना रोखण्याचा प्रयत्न- पवन खेरा

‘छात्रों की गूंज’च्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल; COEP मधील...

लोकशाही म्हणजे बहुमताचे राज्य नव्हे, तर कायद्याचे राज्य : सुरेश द्वादशीवार

पुणे: संविधान म्हणजे केवळ सामान्य नागरिकांसाठी करण्यात आलेले नियम...