करीरसाहेब,बालगंधर्व रंगमंदिर पडायचे स्वप्न नेमके कुणासाठी ? सुषमा अंधारे म्हणाल्या, तर आम्ही रस्त्यावर उतरू …

Date:

पुणे- राज्याचे मुख्य सचिव झाल्यावर डॉ . नितीन करीर यांनी पुण्यात येऊन एका कार्यक्रमात बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याची घोषणा केली यावर आज येथे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.. त्या म्हणाल्या , या पूर्वी असे कधी झाले नव्हते , मुख्य सचिव येतात काय आणि कार्यक्रमात अशी घोषणा करतात काय हे सारे चुकीचे आहे.बालगंधर्व रंग मंदिर पाडायचे कशासाठी ?हे त्यांनी समाधानकारकरीत्या स्पष्ट केले पाहिजे , ते नेमके हे कुणासाठी करत आहेत हे स्पष्ट करावे . त्यांनी टेंडर कसे काढायचे ते ठरवलेय , कमिशन कोणी किती खायचे ते ठरवलेय, कंत्राट कोणाला द्यायचे ते ठरवलेय , फक्त इथल्या कलाकारांचे, नाट्य निर्मिती संस्थांचे काय ? ते काही ठरवलेले नाही. आचारसंहितेच्या काळात पाडायचे ..आणि ३ वर्षे / ५ वर्षे पुढे काम बोंबलत ठेवायचे हा खटाटोप नेमका का , कुणासाठी / असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

COEP राडा: अमराळे,आबनावे, जैन,रानभरे,धाडवे यांच्यासह NSUI-युवक काँग्रेसच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

विद्यार्थिनींवर दबाव टाकून व्हिडिओ बनवल्याचा ABVP कोथरूड विभागप्रमुखांची तक्रार...

सावित्रीमाईंच्या पुण्यात विद्यार्थिनींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न :गांधींना रोखण्याचा प्रयत्न- पवन खेरा

‘छात्रों की गूंज’च्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल; COEP मधील...

लोकशाही म्हणजे बहुमताचे राज्य नव्हे, तर कायद्याचे राज्य : सुरेश द्वादशीवार

पुणे: संविधान म्हणजे केवळ सामान्य नागरिकांसाठी करण्यात आलेले नियम...