गोखलेनगरमध्ये लाल दिव्याच्या मोटारीतून फिरणाऱ्या ‘मिनिस्टर’च्या शोधात पोलीस

Date:

पुणे- गेली २ वर्षे लाल दिव्याच्या मोटारीतून गोखलेनगर परिसरात फिरत असलेल्या एका तोतया टेक्स्टाईल मिनिस्टर चा पोलीस शोध घेत आहेत .याप्रकरणी प्रविण डोंगरे, वय-४५ वर्षे, रा. आपटे रोड, डेक्कन, पुणे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . सन २०२१ ते २०२३ चे कालावधीत डेक्कन, वडारवाडी, गोखलेनगर परिसरा मध्ये यातील नमुद इसम हा लोकसेवक नसताना, तो लोकसेवक असल्याचे नागरीकांना भासवुन, त्याचे खासगी गाडी मध्ये लाल दिवा व काचेवर एक्स टेक्सटाईल मिनिस्टर असले बाबतचा स्टीकर लावुन फिरत असतो, म्हणुन त्याचेविरुध्द कायदेशीर फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक जी.एम. मोरे ९४०३६५६१८४ याप्रकरणी अधिक तपास करत आहेत .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रस्ता वाहतुकीसाठी तुमच्या आंदोलनासाठी नाही, या महिलेने पेटविली क्रांतीची ठिणगी

क्रांती करणारे..वेडेच ठरविले जातात : तिला शाळेतून मुअलाला पिकअप...

कोरेगाव पार्क–कल्याणी नगर–मुंढवा परिसरात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांना गती-मुंढवा चौकात १२६ कोटींचा फ्लायओव्हर

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती पुणे,: कोरेगाव पार्क–कल्याणी...

खरात ची वरात कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स मधून रुग्णालयाकडे

अशोक खरातची प्रकृती बिघडली:छातीत वेदना, डोकेदुखी, मळमळ, उलट्यांचा त्रास;...