पुणे- गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाण पुलास भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे नामकरण सोहळा खासदार गिरिश बापट,शहराध्यक्ष जगदिश मुळीक व आमदार सिद्धार्थ शिरोळे, नगरसेवक आदित्य माळवे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी दिनदर्शिका 2021चे प्रकाशन या मान्यवरांच्या हस्ते झाले.यावेळी गिरिष बापट यांनी अटलजींच्या जीवनावर आठवणी सांगितल्या.यावेळी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे शहर सरचिटणीस दत्ता खाडे,पुणे मनपा वृक्ष समितीचे प्रा.संदिप काळे स्वीकृत नगरसेवक प्रभाकर पवार,भावनाताई शेळके,अध्यक्ष भाजप शिवाजीनगर रविंद्र साळेगावकर, अशोक मुंडे,नाना मोरे,विशाल धुमाळ,प्रभाकर कांबळे,कादर भाई,अनिल भिसे,रामू धनगर,गिरीश गावसकर, बाळासाहेब राऊत,विरेंद्र रिसबुड,हरीश अनगोळकर ,रोहित शेळके,सौरभ कुंडलिक,मुकुंद पुराणिक,सुप्रीम चोंधे,आदि मान्यवर उपस्थित होते.