पुणे- गेल्या १५ वर्षात भाजपचे आमदार भीमराव तापकीर आणि नगरसेविका वर्षा तापकीर यांनी धनकवडीत साधी शाळा बांधली नाही कि भाजी मंडई बांधली नाही , निव्वळ बिल्डिंग, बांधकामे, आणि फ्लॅट यातच रस दाखविला असा घणाघाती आरोप आज येथे राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवार किरण परदेशी यांनी केला आहे … पहा आणि ऐका नेमके त्या काय म्हटल्या आहेत . ….
भाजप आमदार तसेच नगरसेविकेमुळे धनकवडी ची दुरावस्था..
Date: